Nibbana Ayurveda

Where Healing Becomes a Way of Life

प्रत्येक आजारावर उपाय होवू शकतो , फक्त योग्य मार्गाची गरज असते...

आपला एक निर्णय कदाचित आपले आयुष्य बदलू शकतो — डॉ. नीलेश पाटील सरांसोबतची आपली पहिली Zoom मीटिंग जॉईन करा, आणि अनुभवा एक वेगळं, सकारात्मक जग, जिथे आहे फक्त आनंद, आरोग्य आणि आजारमुक्त, संतुलित जीवन.

एक डॉक्टर दाम्पत्याचा अज्ञात जगातील प्रवास

निब्बाना जीवन मार्ग हा डॉक्टर नीलेश आणि डॉ अपेक्षा यांच्या संन्यास मार्गाचे फलित आहे. जीवनाच्या एका वळणावर लौकिक अर्थाने सर्व काही उत्तम असताना, भारतातील एक नामवंत आयुर्वेदाचार्य , औषधी निर्मिती, 15 आयुर्वेदीय क्लिनिक्स चा सेट अप, एक अध्यात्मिक केंद्र असे सर्व असताना त्यांनी हे सांसारिक जग सोडण्याचा निर्णय घेतला व एक नव संन्यास चा मार्ग निवडला, परत येणे हा उद्देश तर नव्हताच, एक अशा जगाचा शोध घेणे जिथे फक्त आनंद असेल व परमतत्वच्या कृपेने त्याना ती अवस्था मिळाली सुद्धा पण मानव कल्याणसाठी, व्याधी मुक्ती साठी त्यांनी परत ह्या जगात येण्याचा निर्णय घेतला व निब्बाना मिशन ची स्थापना केली.

आज निब्बाना अंतर्गत अनेक शहरात निब्बाना आयुर्वेद केंद्र , पुणे व छ. संभाजीनगर येथे निसर्गाच्या वातावरणात निब्बाना कम्यून ची स्थापना केली आहे. त्याशिवाय निब्बाना पाथ ऑफ लाइफ नावाने एक नवीन युगातील नवीन विचारांचा अध्यात्मिक जीवन मार्ग/कोर्स काढला आहे ,आयुर्वेदातील उत्तम, संशोधित औषधी निर्माण करण्यासाठी निब्बाना फार्मास्युटिकल्स ची स्थापना केली आहे .

निब्बाना आयुर्वेदमध्ये, उपचार म्हणजे केवळ लक्षणांवर काम करणे नाही—तर स्वतःला समजून घेणे, परिवर्तन घडवणे आणि अंतर्मनातून विकसित होणे आहे.

२७+ वर्षांच्या क्लिनिकल अनुभवावर आधारित, आमची पद्धत आजाराच्या मूळ कारणांचा शोध घेऊन त्यांचे निर्मूलन करण्यावर केंद्रित आहे, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकालीन आरोग्य, समतोल आणि अंतर्गत आनंद प्राप्त होतो.

Conditions We Address

आम्ही विविध प्रकारच्या दीर्घकालीन व जीवनशैलीशी संबंधित विकारांवर काम करतो, जसे की:

• मायग्रेन • हृदयविकार • संधिवात व स्पॉन्डिलोसिस • त्वचारोग (सोरायसिस) • वंध्यत्व व लैंगिक विकार • न्यूरोलॉजिकल विकार • मधुमेह व स्थूलता • PCOD / PCOS , किडनी फेल्यूर , प्रॉस्ट्रेट ग्रंथी विकार , पुरुष व स्त्रियांचे कामजीवन आजार, गर्भसंस्कार, पॅरेंटिंग व अनेक असाध्य घोषित आजारांवर यशस्वी उपचार

मानसिक व भावनिक आरोग्य:
• नैराश्य • चिंता विकार • बायपोलर डिसऑर्डर • OCD •
PTSD

Dr. Apekssha and Dr. Nileish Patil, M.D. Ayurveda, New Age Life Coaches

Great Philosopher Plato Once Said...

" Todays Error Of Medical Science Is That Doctors Are Separating Body From Soul "

A letter Appreciation from Governor Of Bihar, West Bengal & Tripura - Mr D Y Patil Sir During His Treatment With Dr Nileish Patil Sir

Our Holistic Healing Approach

निब्बानामध्ये उपचार ही मन–शरीर–आत्म्याची संपूर्ण आणि समग्र प्रक्रिया आहे.

Mind Dissection Programs – आजाराच्या मूळ कारणांची ओळख करण्यासाठी
आयुर्वेदिक उपचार व पंचकर्म – (डिटॉक्स थेरपीज)
आहार थेरपी व जीवनशैलीत सुधारणा
ध्यान, योग व प्राणक्रिया
समुपदेशन व भावनिक उपचार (Emotional Healing)
क्रिएटिव्ह थेरपीज – नृत्य, संगीत व अभिव्यक्ती

Regular Healing Sessions

नियमित हीलिंग सत्रे , निब्बानाच्या सर्व रुग्ण साठी दिवसातून नियमितपणे लाइव सेशन चालतात

Nibbana Residential Retreat

निब्बाना रेसिडेन्शियल रिट्रीट निसर्गाच्या वातावरणात निब्बाना कम्यून मधे

Nibbana Path of Life

निब्बाना पाथ ऑफ लाइफ , मनासाठी व आजाराच्या मूळ कारण बरे होण्यासाठी Mind Dissecting Sessions

Success Stories

See how Nibbana has Transformed lives

Real Time Reviews From Google

Real Time Reviews From Practo

Celebrity Acceptance Of Nibbana

Begin Your Journey

• निब्बाना उपचार पद्धतीमागील तत्त्वज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगणे
• आपल्या आजाराच्या सखोल व अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या मूळ कारणांचा शोध घेणे
निब्बाना हीलिंग अ‍ॅप्रोच सविस्तर स्पष्ट करणे
• आमच्या तज्ञ डॉक्टरांकडून वैयक्तिकृत उपचार दिशा (Personalised Healing Plan) देणे व आवश्यक असल्यास Zoom सेशननंतर योग्य शहरात प्रत्यक्ष कन्सल्टेशनचे नियोजन करणे

This is not a routine consultation—it is the foundation of your transformation.

डॉ. निलेश सरांसोबत २ तासांची मूलभूत कन्सल्टेशन

Dr Nileish Is On National Tv Shows

Podcasts

Click here for Our You Tube Channel Link : https://www.youtube.com/@DrNileshPatilsNibbana

तर आजच आपली कन्सल्टेशन बुक करा.